प्रथमच वाशी नवी मुंबई येथे होणार्या दिमाखदार कवी संमेलनाला आपण नक्की या. अशी संधी फारच क्वचित येते.वेगवेगळ्या भाषांमधल्या कवितांचे बाज यामध्ये आपल्याला अनुभवता येतील आणि त्या कवितांचे हिंदी अनुवादही सादर केले जाणार आहेत त्यामुळे ती कविता समजण्यासही आपल्याला मदत होईल. पन्नास वर्षाहून अधिक काळ पासूनची आकाशवाणीची ही परंपरा आहे. या सर्व कवितांचे मराठी अनुवाद आकाशवाणीवरून २५ जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रसारित होतील. सर्वांना हार्दिक निमंत्रण. प्रवेश विनामूल्य सुभाष कुळकर्णी

वाचत रहा

“पुस्तकासारखा निष्ठावान दुसरा कोणी मित्र नाही. ”,
“ एक उत्तम पुस्तक आपल्याला बर्‍याच अनुभवांशी जोडतो . वाचताना तुम्ही अनेक आयुष्य जगता.”

संपर्कात रहा