मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाचा प्रवास

     भारत सरकारकडून मिळालेले ५0000 वध मंडळाने जमवलेले संवाद अशा प्रकारे पावणेदोन लाख रुपये ५०  फूट लांब 25 फूट रुंद आकाराचे स्टेट आणि त्याच्या बाजूला दहा फूट रुंदीच्या दोन खोल्या तयार झाल्यावर सुरुवातीला एक वर्ष स्टेज वर छप्पर होते बाजूच्या खोल्यांवर सिमेंट या वास्तूचे ‘साहित्य मंदिर’ असे नामकरण करण्यात आले आणि संस्थेची कचेरी या वास्तूमध्ये झाली अशा प्रकारचे साहित्य मंदिराचा प्रवास सुरु झाला.एका खोलीमध्ये ‘साहित्य मंदिर वाचनालय’ सुरू करण्यात आले पुस्तके खरेदी करिता पैसे महत्वाचे होते सुरुवातीला परत एका सभासदांना त्यांनी वाचलेली परंतु घरात कपाटात ठेवलेली पुस्तके वाचनालयासाठी भेट द्यावी असे आवाहन केले काही दिवसात ५००  पुस्तके जमा झाली आणि साहित्य मंदिर वाचनालय सुरु झाले.

     मराठी माणूस नाटक वेडा अशी ख्याती ती १९८६ मध्ये डिसेंबर महिन्यात लालन सारंग यांच्या ‘तांदूळ निवडता निवडता’ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे ‘बिघडले स्वर्गाचे’ हे दोन नाट्य साहित्य मंदिर सभागृह करण्याचे ठरले त्या वेळी वाशीमध्ये नाटकासाठी नाट्यगृहे नव्हते बऱ्यापैकी मराठी माणसे राहावयास आली होती त्यामुळे नाट्य रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी खात्री होती.

प्रा.माणिकराव कीर्तने वाचनालय

     ८  फेब्रुवारी १९७९  रोजी म्हणजे ३३ वर्षापूर्वी मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळाची स्थापना झाली १९८२  मध्ये सिडकोकडून मंडळाने सेक्टर ६ वाशी येथे १०८२ चौ.  मीटर मीटर क्षेत्रफळाचा भूखंड खरेदी केला.  १९८४  ५० फूट लांबी आणि २५  फूट रुंदीच्या आकाराचे व्यासपीठ आणि त्याच्या दोन बाजूला प्रत्येक १०  फूट बाय १५  फूट आकाराच्या दोन खोल्या बांधण्यात आल्या.  त्यातील एका खोलीत २ ऑक्टोबर 1984 रोजी साहित्य मंदिर वाचनालय सुरू करण्यात आले सुरुवातीला मंडळाच्या सभासदांकडून ५०० पुस्तके देणगीच्या स्वरूपात जमा झाली.  तसेच दादरच्या बी. डी.  बागवे एजन्सी यांजकडून मासिके खरेदी करण्यात येऊ लागली.   सुरुवातीला ५० सभासद झाले.

     पुढे १९८५  मध्ये भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याने ५०००० मॅचिंग ग्रँट इमारत बांधण्यासाठी दिली मंडळाच्या हितचिंतकांनी सव्वा लाख रुपये बिनव्याजी ठेवीच्या स्वरूपात मंडळाकडे जमा केले अशा प्रकारे जमलेल्या रकमेतून व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला बांधकाम करून एका बाजूला 254 जागा साहित्य मंडळ वाचनालयासाठी राखून ठेवली.

27094

एकूण पुस्तके

484

संदर्भ

1353

धार्मिक

399

महिला विभाग

1146

नाटक

6858

संकिर्ण

3422

कथासंग्रह

8978

कादंबरी

4336

बालवाचन

कार्यकारी मंडळ – वर्ष २०१९ ते २०२४

श्री. सुभाष सिताराम कुळकर्णी
अध्यक्ष
प्रा. अश्विनी अविनाश बाचलकर
उपाध्यक्ष
श्री. रवींद्र गणेश नेने
उपाध्यक्ष
श्री. मधुकर गंगाराम राऊळ
कार्यवाह
श्री. प्रवीणकुमार वामनराव पडवळकर
सहकार्यवाह
श्री. दिलीप लक्ष्मण जांभळे
सहकार्यवाह
श्री. संजय बबन भुजबळ
खजिनदार
श्री. माधव कृष्णाजी ठाकूर
सभासद
श्री. सुभाष बाबुराव बागवे
सभासद
श्री. अजय मधुकर दिवेकर
सभासद
श्री. संजय कुमार दामोदर सुर्वे
सभासद
श्री. अशोक लक्ष्मण पालवे
सभासद
श्री. जीवन जनार्दन निकम
सभासद
श्री. संतोष वसंत थळे
सभासद
श्री. प्रेमानंद गोपाळ शानभाग
सभासद
सौ. अमरजा सुभाष चव्हाण
महिला सभासद
सौ. वृषाली विवेक बापट
महिला सभासद
श्री. उदय देहेकर
स्विकृत सभासद
श्री. निलेश पालेकर
स्विकृत सभासद
श्री. रत्नाकर कुलकर्णी
स्विकृत सभासद

मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाचा प्रवास : छायाचित्रांद्वारे

mh

मुख्य प्रवेशद्वार

02

प्रो.माणिकराव कीर्तने वाचनायल

03

अभ्यासिका

07

सभागृह मुख्य प्रवेशद्वार

08

वाचन कक्ष

09

सभागृह

वाचत रहा

“पुस्तकासारखा निष्ठावान दुसरा कोणी मित्र नाही. ”,
“ एक उत्तम पुस्तक आपल्याला बर्‍याच अनुभवांशी जोडतो . वाचताना तुम्ही अनेक आयुष्य जगता.”

संपर्कात रहा