• 2019
  • 2019
  • 2020
  • 2022

२०२२ िे वषण म्हर्जे भारताच्या जीवनगाथेमर्धला एक अहतशय मित्त्वाचा टप्पा आिे. स्वातंत्र्याचे
पंचाित्तरावे वषण म्हर्जे २०४७पयंत िेशाला पुन्हा एकिा सोने की लचह़िया म्हर्ून पुढे आर्ण्यासाठी संकल्पित वषण आिे.गेल्या कािी वषांत राष्ट्रानेप्रगतीचा नवा आिशण घालून हिला आिे. हवकासाचे प्रत्येक क्षेत्र मोजक्या लोकांऐवजी शंभर टक्के , म्हर्जे सवांपयंत पोिोचवायचा संकि पंतप्रर्धानांनी के ला आिे. िे साकारण्यासाठी सुरू झाली आिे वाटचाल. भारताला आत्महनभणर करण्याच्या अलभयानाला जनचळवळीचे स्वरूप िेर्े असो हकंवा शेवटच्या टोकाला असलेल्या व्यक्तीचा हवकासाच्या वाटचालीत समावेश करर्े असो, उहिष्ट्ांपेक्षा ]अलर्धक पुढे जात भारताने मजबूत पाया घातला आिे. जल-आकाश-भूमी, सवण क्षेत्रांत भारताने
हवकासाचा वेग घेतला आिे. स्वातंत्र्याच्या चळवळीत सवणसामान्य जनतेचा मोठा सिभाग िोता, मात्र या सवांना हततकीशी ओळख हमळाली नािी. हवशेष कायणक्रम आलर् मिापुरुषांची जयंती साजरी करून त्यांना लोकसिभागाच्या संर्धीचे स्वरूप िेण्यात आले
आिे. ‘स्वच्छता चळवळ’ िी जनचळवळ म्हर्ून उभी के ली आिे. प्रकाशझोतापासून िरू राहिलेल्या वीरांची गाथा ललहिण्यासाठी युवकांना प्रेररत करण्यात येत आिे. आहिवासी गौरवासाठी भगवान हबरसा मुंडा यांच्या जयंतीहनहमत्त, १५ नोव्हेंबर िा हिवस िरवषी “आहिवासी गौरवहिन” म्हर्ून साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. श्रीमती िौपिी मुमूण या आहिवासी महिलेला ‘राष्ट्रपती’, म्हर्जे भारताच्या सवोच्च पिावर हवराजमान करून गौरहवण्यात आले. भारताच्या आगामी सुवर्णकाळाचा हवचार करून १९४७ या वषाणप्रमार्ेच २०२२, म्हर्जे पंचाित्तराव्या वषाणला एक आर्धार या रूपाने तयार करण्यात येत आिे. त्यात २०४७पयंत भारताच्या नव्या संकिांची पूतणता करण्याची प्रेरर्ा हमळेल. स्वातंत्र्याचा लढा के वळ इंग्रजांच्या शासनकाळापयंत मयाणहित नािी. त्याआर्धीिी भारत गुलामीच्या कालखं डातून गेला आिे. अशा काळातल्या मिापुरुषांच्या योगिानाला उजाळा िेण्यास सुरुवात झाली आिे. शामध्ये अनेक लोक मिान कायण करीत आिेत; त्यांच्या प्रयत्ांना िेशाशी जोडायला सुरुवात झाली आिे. भारत आरोग्यसंपन्नतेच्या हिशेने वाटचाल करीत आिे. प्रत्येक गररबापयंत उत्तम आरोग्यसुहवर्धा पोिोचहवण्याचा वेग वाढला आिे. कोहवड काळातील आव्हानातून मागण काढत कें ि सरकारने आरोग्याचा असा ढाचा बनहवला आिे, की ज्यातून भहवष्यात कर्धीिी अशा प्रकारच्या मिामारीला तोंड िेण्यास] िेश सज्ज असेल. आरोग्यसेवा सुलभ आलर् हकफायतशीर करण्यासाठी ‘आयुष्मान भारत’, ‘जन आरोग्य योजना’ (आरोग्य हवमा योजना) ‘आयुष्मान आरोग्य आलर् कल्यार् कें ि’, जेनेररकऔषर्धांसाठी ‘प्रर्धानमंत्री भारतीय जन औषर्धी योजना’, ‘आयुष्मान भारत हडलजटल अलभयान’ आलर् ‘पीएम आयुष्मान भारत पायाभूत सुहवर्धा अलभयान’ यांसारख्या योजनांमध्ये क्रांहतकारक बिल घडहवण्यात आले. जगातल्या सवांत वेगवान लसीकरर् अलभयानाअंतगणत लसीच्या २०० कोटीपेक्षा जास्त मात्रा िेण्यात आल्या. २५ जुलै, २०२२पासून १८ ते ६५ वषांच्या नागररकांना मोफत वर्धणक मात्रा िेण्यात येत आिे. लस मैत्री अंतगणत ९६ िेशांत ‘मेड इन इंहडया’ लशींची हनयाणत िोत आिे. डब्ल्ल्यूएचओसकट जगातील १२५ शांनी भारतीय लसीचे श्रेष्ठत्व मान्य के ले आिे. हवकासाला मुख्य प्रवािात आर्ण्यासाठी पंतप्रर्धानांचेप्रार्धान्य आिे. अनेक िशके हनयतीवर अवलंबून असलेला
आपला िेश आता सवांगीर् हवकासाच्या ध्यासाने आलर् तंत्रज्ञानाने प्रगतीच्या वाटेवर आिे. प्रशासकीय सुर्धारर्ा,